दिनांक 10 डिसेंबर
2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन
शुभारंभ कार्यक्रमामध्ये व्यासपिठावर
बसलेले उजवीकडुन माजी
फ्ला ले धनंजय सदाफळ, जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी,
वर्धा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय
श्री अंकित गोयल, भा.पो.से. पोलीस अधिक्षक, वर्धा,
प्रमुख पाहुणे माननीय
श्री संजय मीणा, भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी,
जि.प. वर्धा व श्री वैभव नावडकर, निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा
दिनांक 10 डिसेंबर
2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन
शुभारंभ कार्यक्रमामध्ये माजी
फ्ला ले धनंजय सदाफळ, जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी,
वर्धा, कार्यक्रमाचे प्रमुख
पाहुणे माननीय श्री
संजय मीणा, भा.प्र.से.
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जि.प. वर्धा यांना ध्वज लावताना
दिनांक 10 डिसेंबर
2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन
शुभारंभ कार्यक्रमामध्ये माजी
फ्ला ले धनंजय सदाफळ, जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी,
वर्धा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय
श्री अंकित गोयल, भा.पो.से. पोलीस अधिक्षक, वर्धायांना
ध्वज लावताना
दिनांक 10 डिसेंबर
2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन
शुभारंभ कार्यक्रमामध्ये उपस्थित
माजी सैनिक, विधवा
व इतर मान्यवर
दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजीवर्धायेथीलध्वजदिन 2015 संकलनशुभारंभकार्यक्रमामध्येकार्यक्रमाचेअध्यक्षमाननीयश्रीअंकितगोयल, भा.पो.से. पोलीसअधिक्षक, वर्धा
दिनांक 10 डिसेंबर
2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन
शुभारंभ कार्यक्रमामध्ये श्रीमती
नलिनी टिपले, वीरमाता
यांचा सत्कार करताना
मान्यवर
दिनांक 10 डिसेंबर
2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन
शुभारंभ कार्यक्रमामध्ये श्रीमती
सविता कृष्णा समरित,
वीरपत्नी यांचा सत्कार करताना मान्यवर
दिनांक 10 डिसेंबर
2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन
शुभारंभ कार्यक्रमामध्ये कुमारी
सिमरन विजय चौधरी हिस विशेष गौरव पुरस्कार प्रदान करताना
मान्यवर
दिनांक 10 डिसेंबर
2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन
शुभारंभ कार्यक्रमामध्ये कुमार
विशाल व वैभव ज्ञानेश्वर तिनघसे
यांनाविशेष गौरव पुरस्कार प्रदान करताना
मान्यवर
No comments:
Post a Comment