Friday, 20 September 2013

Marathwada MuktiSangram Day


"मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन" दि. १७ सप्टेंबर २०१३ रोजीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी
कार्यालय, नांदेड, नांदेड वाघाळा महानगरपालिका जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड
यांच्या संयुक्त विद्यमाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम
नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री डी पी सावंत, राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण, उच्चशिक्षण,
विशेष सहाय्य अपारंपरिक उर्जा मंत्री हे ध्वजदिन निधीस सांस्कृतिक कार्यक्रमातून जमा झालेली
रक्कम रुपये लाखाचा धनादेश ले. कर्नल समीर राउत, जि. सै. अधिकारी, नांदेड यांना सुपूर्द
करते वेळेस. सोबत मा. श्री. आनंद चव्हाण, उपमहापौर, नांदेड वाघाळा महानगरपालिका,
मा. श्री. दिलीप स्वामी, प्रभारी जिल्हाधिकारी नांदेड, मा. श्री जी. श्रीकांत, भा. प्र. से. आयुक्त,
मा. श्री. सौ विद्या गायकवाड, उपायुक्त नां. वा. . . पा. नांदेड मान्यवर."मराठवाडा मुक्तीसंग्राम दीन" दि. १७ सप्टेंबर २०१३ रोजीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड, नांदेड वाघाळा महानगरपालिका जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री डी पी सावंत,  इतर सन्मानिय प्रेक्षेकवर्ग.